1
/
of
3
ARNTRADE
प्रवास मनस्वितेचा...: स्वप्नांकडून सत्याकडे...! (Marathi Edition)
प्रवास मनस्वितेचा...: स्वप्नांकडून सत्याकडे...! (Marathi Edition)
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कथा म्हणजे आयुष्याचे प्रतिबिंब. प्रत्येक क्षण, प्रत्येक भावना, प्रत्येक अनुभव हेच शब्दांमध्ये गुंफून जेव्हा कागदावर उतरतात, तेव्हा त्या केवळ गोष्टी राहत नाहीत – त्या जगायला लागतात. प्रवास मनस्वितेचा... स्वप्नांकडून सत्याकडे.
या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही माझ्या विचारांमधून, निरीक्षणांमधून आणि काही अनुभवांमधून साकारलेली आहे. या कथा कधी तुमचं हसू आणतील, कधी डोळ्यांत पाणी आणतील, कधी विचारांत टाकतील, तर कधी तुमचं अंतर्मन हलवून टाकतील.
Share
